Gautam Adani Stock: अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावर लाचखोरीच्या आरोपानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात गोंधळ उडाला. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 10 ते 20 टक्क्यांची घसरण दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले. अदानी पोर्ट आणि सेझ, अदानी पॉवर आणि एनर्जी ग्रीन एनर्जीशी संबंधित शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.