Rahul Gandhi Attack on Gautam Adani: अदानी समूहाला अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. अमेरिकेत गौतम अदानीसह 7 जणांवर 2 अब्ज डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप आहे. त्यांच्या अडचणी वाढत आहेत. बातमी अशी आहे की त्यांनी सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्स लाच दिली आहे.