RBI: जगातील बँकांमध्ये सोने खरेदी करण्याची स्पर्धा; आरबीआयने खरेदी केले सर्वाधिक सोने, जाणून घ्या कारण?

Global Central Banks Boost Gold Purchases: जगभरात चालू असलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक केंद्रीय बँकांनी सोन्याच्या खरेदीत वाढ केली आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांच्या तिजोरीतील सोन्याचे प्रमाण वाढवण्याच्या शर्यतीत आहेत.
RBI Gold Purchases
RBI Gold Purchases Sakal
Updated on

Global Central Banks Boost Gold Purchases: जगभरात चालू असलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक केंद्रीय बँकांनी सोन्याच्या खरेदीत वाढ केली आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांच्या तिजोरीतील सोन्याचे प्रमाण वाढवण्याच्या शर्यतीत आहेत.

केंद्रीय बँकांनी या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 483 टन सोन्याची खरेदी केला असून, हा एक नवा विक्रम आहे. जानेवारी ते जून या कालावधीत या बँकांनी 2023च्या पहिल्या सहामाहीत 460 टन सोन्याच्या तुलनेत 5 टक्के अधिक सोने खरेदी केले आहे.

RBI Gold Purchases
Fortune India: भांडवलदारांना 'अच्छे दिन'! फक्त 185 जणांकडे आहे देशाची एक तृतीयांश संपत्ती; टॉप 10 मध्ये एक महिला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.