Gold Silver Record: सोन्या -चांदीचा नवा उच्चांक; चांदीच्या भावात 2,800 रुपयांची वाढ, काय आहे आजचा भाव?

Gold Silver Record high: सोन्या-चांदीच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. MCX वर सोन्याने 450 रुपयांची वाढ दर्शवली आहे. आज सोन्याचा भाव 78,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे आणि ही MCX वरची सर्वोच्च पातळी आहे.
Gold Silver Record high
Gold Silver Record highSakal
Updated on

Gold Silver Record high: सोन्या-चांदीच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. MCX वर सोन्याने 450 रुपयांची वाढ दर्शवली आहे. आज सोन्याचा भाव 78,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे आणि ही MCX वरची सर्वोच्च पातळी आहे. चांदीमध्येही वाढ दिसून येत असून कमोडिटी मार्केट उघडताच चांदीमध्ये 2800 रुपयांची वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदीने 2800 रुपयांच्या वाढीसह विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.