Gold Return In 2025: दिवाळीच्या दिवसापासून संवत 2081 सुरू झाला आहे आणि गेल्या संवत 2080 मध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी जबरदस्त परतावा दिला आहे. सध्या सोने देशांतर्गत बाजारपेठेत तसेच जागतिक बाजारपेठेत चांगला परतावा देत आहे.
सोन्याचा भाव या संवतमध्ये 82,000 रुपयांच्या जवळपास पोहोचला असून सोने गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आनंद तर आहेच पण सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ते महागाईचा नवा विक्रम निर्माण करत आहे.