Gold-Silver Price: दिवाळी अगोदर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीही 1,000 रुपयांनी वाढली, भाववाढीचे कारण काय?

Gold-Silver Price: या सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीला जोरदार मागणी असते. दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 550 रुपयांनी महागले आहे. आता एक तोळा सोन्याचा भाव 79,900 रुपयांवर पोहोचला आहे. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली आहे. चांदीच्या दरातही सुमारे 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
Gold Price Hike
Gold Price Sakal
Updated on

Gold-Silver Price: या सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीला जोरदार मागणी असते. दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 550 रुपयांनी महागले आहे. आता एक तोळा सोन्याचा भाव 79,900 रुपयांवर पोहोचला आहे. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली आहे. चांदीच्या दरातही सुमारे 1000 रुपयांची वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.