Gold Price: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलरची विक्रमी वाढ; सोन्याचे भाव 70 हजारांवर पोहोचणार?

Gold One-Month Low: डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यापासून डॉलर निर्देशांक सातत्याने मजबूत होत आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारापासून देशांतर्गत बाजारपेठेवर दिसून येत आहे. देशांतर्गत बाजारात 5 सप्टेंबरपासून सोन्याच्या भावात 4.44 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
Gold Price Dollar Rallies After Trump Win
Gold Price Dollar Rallies After Trump WinSakal
Updated on

Dollar Rallies After Trump Win: डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यापासून डॉलर निर्देशांक सातत्याने मजबूत होत आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारापासून देशांतर्गत बाजारपेठेवर दिसून येत आहे. देशांतर्गत बाजारात 5 सप्टेंबरपासून सोन्याच्या भावात 4.44 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 5 टक्क्यांनी घसरले आहेत. वर्षअखेरीस डॉलरचा निर्देशांक 107 च्या पातळीवर पोहोचू शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे. याचा अर्थ असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीवर अधिक दबाव येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 2300 डॉलर पर्यंत दिसू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.