Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

Trump Effect on Gold Price: परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून विक्री केल्यानंतर भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि सराफा बाजारात सोन्याचा भाव 6000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.
Trump Effect on Gold Price
Trump Effect on Gold PriceSakal
Updated on

Gold and Silver Price Today: परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून विक्री केल्यानंतर भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि सराफा बाजारात सोन्याचा भाव 6000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

तसेच चांदीच्या भावातही सुमारे 12000 रुपये प्रतिकिलोची घसरण दिसून आली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात ही मोठी घसरण अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.