Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा विक्रमी उच्चांक गाठणार? ब्रोकरेज हाऊसने खरेदी करण्याचा दिला सल्ला

Gold Rate In India: सणासुदीच्या काळात सोने महाग होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात गुंतवणूकदारांना प्रत्येक घसरणीत सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Gold Price Hike
Gold Price Sakal
Updated on

Gold Rate In India: येत्या काही दिवसांत सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात गुंतवणूकदारांना प्रत्येक घसरणीत सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 76,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.