Gold Rate Fall Today: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे. काल गुरुवारीही सेन्सेक्स-निफ्टीने जोरदार सुरुवात केली आणि काही वेळाने पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र केवळ शेअर बाजारच नाही तर सोन्यामध्येही सातत्याने घसरण होत आहे. 1 नोव्हेंबरपासून सोन्याचे भाव 5000 रुपयांनी घसरले आहेत, म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे.