Gold And Silver Rate: ऐन दिवाळीत दरवाढ, काय आहे सोने-चांदीचा नवीन भाव? घ्या जाणून

Gold Silver Rate: दिवाळीत सोन्या-चांदीचे दर तेजीत राहणार असल्याचे सराफांकडून सांगण्यात येत आहे.
Gold Silver Rate new rate why rates will be incrise during Diwali
Gold Silver Rate new rate why rates will be incrise during Diwali sakal
Updated on

Sambhajinagar Latest News: प्रत्येक दिवसाला सोन्याची दरवाढ होत आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २२) सोन्याचे दर ८० हजार ८०० रुपये प्रतिदहा ग्रॅमपर्यंत जाऊन पोचले, तर चांदी प्रतिकिलो ९८ हजार ८०० रुपयांपर्यंत गेली. विशेष म्हणजे दिवाळीत सोन्या-चांदीचे दर तेजीत राहणार असल्याचे सराफांकडून सांगण्यात येत आहे.

केंद्राच्या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली होती. त्यामुळे दर काही काळ खाली आले होते. मात्र, काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.