Goodbye, Vistara: विस्ताराचे आज शेवटचे उड्डाण, विलिनीकरणापूर्वी टाटा झाले मालामाल; मिळाली 3,195 कोटींची गुंतवणूक

Air India Vistara Merger: टाटांची विमान कंपनी एअर इंडियामध्ये मोठी गुंतवणूक होणार आहे. विस्ताराच्या विलीनीकरणानंतर, सिंगापूर एअरलाइन्स (SIA) एअर इंडियामध्ये अतिरिक्त 3194.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
Air India Vistara Merge
Air India Vistara MergeSakal
Updated on

Air India Vistara Merger: टाटांची विमान कंपनी एअर इंडियामध्ये मोठी गुंतवणूक होणार आहे. विस्ताराच्या विलीनीकरणानंतर, सिंगापूर एअरलाइन्स (SIA) एअर इंडियामध्ये अतिरिक्त 3194.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्सचे विलीनीकरण 11 नोव्हेंबर रोजी पूर्ण होईल.

या विलीनीकरणानंतर सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 3195 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या विलीनीकरणानंतर सिंगापूर एअरलाइन्सची एक्स्टेंडेड एअर इंडियामध्ये 25.1 टक्के हिस्सेदारी असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.