HDFC Bank: एचडीएफसी बँकेने पुन्हा केली कर्जाच्या दरात वाढ; किती आहे नवा व्याजदर? जाणून घ्या सर्व माहिती

HDFC Bank Interest Rates: तुम्ही एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. HDFC बँकेकडून कर्ज घेणे तुम्हाला महागात पडू शकते आणि तुमचा EMI देखील वाढणार आहे.
HDFC Bank Interest Rates
HDFC Bank Loan Rate HikeSakal
Updated on

HDFC Bank Interest Rates Hike: तुम्ही एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. HDFC बँकेकडून कर्ज घेणे तुम्हाला महागात पडू शकते आणि तुमचा EMI देखील वाढणार आहे.

देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेने आज त्यांच्या काही कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्के म्हणजेच 5 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. यानंतर, HDFC बँकेच्या निवडक मुदतपूर्ती कर्जांचे दर वाढले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.