HDFC Bank: स्वस्त गृहकर्जाची आशा सोडा! HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; EMIमध्ये होणार मोठी वाढ

HDFC Bank Loan Rate Hike: एचडीएफसी बँके या खाजगी क्षेत्रातील बँकेने व्याजदरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये बदल जाहीर केले आहेत.
HDFC Bank Loan Rate Hike
HDFC Bank Loan Rate HikeSakal
Updated on

HDFC Bank Loan Rate Hike: एचडीएफसी बँके या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने व्याजदरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये बदल जाहीर केले आहेत. नवीन दर आजपासून (शनिवार 7 सप्टेंबर 2024) लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने व्याजदरात 5 बेसिस पॉइंट्सने (BPS) वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.