HDFC Bank: ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस बंद राहणार; काय आहे कारण?

HDFC Bank UPI: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC ची UPI सेवा नोव्हेंबर महिन्यात दोन दिवस बंद राहणार आहे. बँकेने सांगितले की, UPI प्रणालीच्या देखभालीसाठी UPI सेवा तात्पुरती बंद केली जाईल.
HDFC Bank UPI Alert
HDFC Bank UPI AlertSakal
Updated on

HDFC Bank UPI Alert: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC ची UPI सेवा नोव्हेंबर महिन्यात दोन दिवस बंद राहणार आहे. बँकेने सांगितले की, UPI प्रणालीच्या देखभालीसाठी UPI सेवा तात्पुरती बंद केली जाईल.

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, UPI सेवा 5 नोव्हेंबर मंगळवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत दोन तास बंद राहणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत UPI तीन तास बंद राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.