Hindustan Unilever: देशातील सर्वात शक्तिशाली कंपनीचा मोठा निर्णय; आईस्क्रीम व्यवसाय वेगळा करणार, काय आहे कारण?

Hindustan Unilever Ice Cream Business: तिमाही निकाल सादर केल्यानंतर कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आपला आइस्क्रीम व्यवसाय वेगळा करण्याचा विचार करत आहे. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया
Hindustan Unilever Ice Cream Business
Hindustan Unilever Ice Cream BusinessSakal
Updated on

Hindustan Unilever Board: हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपनीने आपले तिमाही निकाल सादर केले आहेत. FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 2.33 टक्क्यांनी घसरून 2,595 कोटी रुपयांवर आला आहे.

तिमाही निकाल सादर केल्यानंतर कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आपला आइस्क्रीम व्यवसाय वेगळा करण्याचा विचार करत आहे. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.