Hurun India: शिव नाडर देशातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती; अंबानी- अदानी यांनी किती देणगी दिली?

Hurun India Philanthropy List 2024: 'हुरुन इंडिया'च्या मते, शिव नाडर आणि कुटुंबाने 2024 मध्ये 2,153 कोटी रुपयांची देणगी दिली आणि ते देशातील सर्वात मोठे देणगीदार आहेत. गेल्या 5 वर्षात त्यांनी सलग तिसऱ्यांदा हुरुन इंडियाच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
Hurun India Philanthropy List 2024
Hurun India Philanthropy List 2024Sakal
Updated on

EdelGive-Hurun India Philanthropy List 2024: 'हुरुन इंडिया'च्या मते, शिव नाडर आणि कुटुंबाने 2024 मध्ये 2,153 कोटी रुपयांची देणगी दिली आणि ते देशातील सर्वात मोठे देणगीदार आहेत. गेल्या 5 वर्षात त्यांनी सलग तिसऱ्यांदा हुरुन इंडियाच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

हुरुन इंडियाने Edelweiss च्या सहकार्याने 'Edelgive-Hurun India Philanthropy List 2024' जारी केली आहे. या यादीत देशातील सर्वात मोठ्या देणगीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीत 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत केलेल्या देणग्यांचे आकडे घेण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.