Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यास डॉलर आणि रुपयावर काय परिणाम होईल? RBIची आधीच तयारी सुरु

US Presidential Election: ट्रम्प यांनी चीनमधून आयातीवर 60 टक्के शुल्क लावण्याचे आश्वासन दिले आहे. यूएस ट्रेझरी उत्पन्न या महिन्यात जवळपास 50 आधार पॉइंट्सने वाढले आहे
US Presidential Election Impact on Dollar and Rupee
US Presidential Election Impact on Dollar and RupeeSakal
Updated on

US Presidential Election Impact on Dollar and Rupee: रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास, भारताची मध्यवर्ती बँक आरबीआय परकीय निधीचा होणारा प्रवाह आणि रुपयातील घसरणीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि परदेशी निधी बाहेर पडल्यास भारतीय रिझर्व्ह बँक देशांतर्गत चलनाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या मोठ्या परकीय चलनाच्या साठ्याचा वापर करेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()