Microsoft Windows: पवन दावुलुरी बनले मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवे बॉस; भारताशी आहे खास नात

Who is Pavan Davuluri: आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतलेल्या पवन दावुलुरी यांना मायक्रोसॉफ्टमध्ये नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सरफेसचे नवे बॉस असणार आहेत.
IIT Madras graduate Pavan Davuluri is new Microsoft Windows boss
IIT Madras graduate Pavan Davuluri is new Microsoft Windows bossSakal
Updated on

Who is Pavan Davuluri: अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्यांचे प्रमुख भारतीय वंशाचे आहेत. या भारतीय वंशाच्या सीईओंमध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि तिचे भविष्य बदलण्याची ताकद आहे. गेल्या वर्षी, FedEx चे संस्थापक आणि CEO फ्रेड स्मिथ यांनी एका निवेदनात म्हटले होते की भारतीय-अमेरिकनांनी अमेरिकन अर्थव्यवस्था आणि अमेरिका ताब्यात घेतली आहे. (IIT Madras graduate Pavan Davuluri is new Microsoft Windows boss)

यातच आता आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतलेल्या पवन दावुलुरी यांना मायक्रोसॉफ्टमध्ये नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सरफेसचे नवे बॉस असणार आहेत. यापूर्वी या विभागाचे प्रमुख असलेल्या पनोस पानाय यांच्यानंतर त्यांना हे पद मिळाले आहे. पनोस पानाय मायक्रोसॉफ्ट सोडून गेल्यानंतर त्यांनी Amazon कंपनी जॉईन केली आहे.

IIT Madras graduate Pavan Davuluri is new Microsoft Windows boss
Adani Ports: गौतम अदानींनी आणखी एक पोर्ट घेतले विकत; 3,080 कोटींना झाला करार, शेअर्समध्ये वाढीचे संकेत

पवन दावुलुरी हे सरफेस सिलिकॉनचे काम पाहत होते. विंडोज विभागाचे प्रमुख मिखाईल पारखिन होते. मिखाईल पारखिनला नवीन नोकरीच्या शोधात आहेत. त्यानंतर दावुलुरी यांना विंडोज आणि सरफेसची जबाबदारी देण्यात आली आहे.

राजेश झा यांनी Microsoft AI संस्थेच्या स्थापनेनंतर Windows आणि Web Experiences (WWE) टीममधील संघटनात्मक बदलांबद्दल टीमला माहिती दिली.

IIT Madras graduate Pavan Davuluri is new Microsoft Windows boss
Hurun Report: बीजिंगला मागे टाकत मुंबई बनली आशियातील अब्जाधीशांची राजधानी; मुकेश अंबानी पुन्हा नंबर वन

पवन दावुलुरी कोण आहेत?

पवन दावुलुरी यांनी IIT मद्रास या प्रसिद्ध संस्थेतून पदवी प्राप्त केली आहे. पवन दावुलुरी हे जवळपास 23 वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत आहेत. युनिव्हर्सिटी आणि मेरीलँडमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले. (Microsoft names Pavan Davuluri as new Windows and Surface chief)

IIT Madras graduate Pavan Davuluri is new Microsoft Windows boss
Richest Indians: भारतात अब्जाधीशांची संख्या चीन, ब्रिटन आणि युरोपपेक्षाही जास्त; काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.