Imperial Blue: भारतातील मोठा व्हिस्की ब्रँड विकला जाणार; दोन कंपन्या खरेदीच्या शर्यतीत, कोण आहे आघाडीवर?

Indian Whiskey Brand Imperial Blue: इम्पीरियल ब्लू हा भारतातील तिसरा सर्वात मोठा ब्रँड आहे. मात्र, आता त्याची मालकी फ्रेंच कंपनी पेर्नॉड रिकार्ड आणि ब्रिटिश कंपनी डियाजिओ यांच्याकडे आहे.
 Imperial Blue Going To Sell
Imperial Blue Going To SellSakal
Updated on

Imperial Blue Going To Sell: भारतातील आघाडीचा व्हिस्की ब्रँड इम्पीरियल ब्लू (IB) कंपनी विकली जाणार आहे. कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत दोन मोठ्या कंपन्या आहेत. त्यापैकी लंडनस्थित भारतीय उद्योगपती रवी एस देओल यांची कंपनी इनब्रू बेव्हरेजेस आणि दुसरी अमेरिकन कंपनी टीपीजी कॅपिटल. रवी एस देओल यांनी 1990 च्या दशकात भारतात कॉफी चेन बरिस्ता सुरू केली. तर TPG कॅपिटल ही अमेरिकन खाजगी इक्विटी फर्म आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.