- शिवानी शेळके
Income Tax Return (ITR) filing 2024: जुलै महिना अर्धा संपला आहे सगळ्यांची टॅक्स भरण्याची लगबग चालू आहे. आयटीआर भरताना कोणता फॉर्म निवडावा याबाबत अनेकांना प्रश्न पडत असतात. आयटीआर भरणे सगळ्यांसाठी कायदेशीर आहे.
आयटीआरचे फॉर्म बिजनेस किंवा आपल्या उत्पन्नानुसार वेगवेगळे असतात. वैयक्तिक, कंपनी, पार्टनरशिप फर्म यानुसार आयटीआर फॉर्म वेगवेगळे असतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून काही फॉर्म ठरवून दिले आहेत यात ITR-1, ITR 2, ITR-3, ITR-4, ITR-5, ITR-6, ITR-7 यांचा समावेश आहे.
जे उत्पन्न पगार किंवा पेन्शन द्वारे मिळते
उत्पन्न जे पगार किंवा बिजनेस, पेन्शनद्वारे, गेमींग, लॉटरी, हॉर्स रेस याद्वारे कमवले जाते
उत्पन्न जे शेतीद्वारे कमवले जाते (5000 रुपयांपर्यंतचे कृषी उत्पन्न)
वैयक्तिक उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त असू नये
उत्पन्न जे पगार किंवा पेन्शनद्वारे असेल
उत्पन्न जे घर मालमत्ते पासून कमवले जाते
उत्पन्न जे लॉटरी, गेमींग, हॉर्स रेस द्वारे कमवले जाते
अनलिस्टेड ईक्वीटी शेअर्समधून मिळालेले उत्पन्न (एका आर्थिक वर्षात गुंतवलेले असेल)
व्यक्ती जो डायरेक्टर असेल कंपनीचा
व्यक्ती जो रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट असेल
शेती व्यवसायतून मिळालेले उत्पन्न 5000 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल
रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट
व्यक्ती जो डायरेक्टर आहे कंपनीचा
व्यक्ती ज्यांची अनलिस्टेड इक्वीटी शेअर्समध्ये गुंतवणुक आहे
उत्पन्न जे घर मालमत्ते पासून कमवले असेल
एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त आहे
विदेशी मालमत्तेतून कमवलेले उत्पन्न
जे व्यक्ती ITR-1, ITR-2 ITR-4 मध्ये आयकर भरण्यासाठी पात्र नाहीत ते हा फॉर्म भरु शकतात
व्यक्ती जो भारतीय आहे आणि हिंदू अविभक्त कुटुंबात राहतो
पार्टनरशिप फर्म ज्यांचे उत्पन्न प्रोफेशन किंवा व्यवसायद्वारे आहे उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त नसावे
उत्पन्न पगार किंवा पेन्शनद्वारे कमवले असेल
उत्पन्न जे इतर सोर्सद्वारे असेल
गुंतवणूक करणारे
व्यवसाय करणारे
मालमत्ता जी दिवाळखोर असेल किंवा वारलेल्या व्यक्तीची असेल
ज्या कंपन्यांना आयकर कायद्याच्या कलम 11 अंतर्गत सूट मिळत नाही, त्यांच्यासाठी आयटीआर फॉर्म 6 आवश्यक आहे. ज्या कंपन्या आणि व्यक्तींना कलम 139(4A) किंवा कलम 139(4B) किंवा कलम 139(4C) किंवा कलम 139(4D) अंतर्गत रिटर्न भरायचे आहे त्यांना ITR फॉर्म 7 भरणे आवश्यक आहे.
(लेखिका राईज अँड शाईन मालमत्ता व्यवस्थापन कंपनीत कार्यरत आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.