Gas Cylinder: सिलेंडरच्या किमतींत वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Latest Gas Cylinder News: या सिलेंडरच्या किमतींमुळे व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 1900 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.
Gas Cyinder
Gas CyinderSakal
Updated on

Gas Cylender Price Rise: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गॅस सिलेंडरचे भाव वाढले असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. वाढलेल्या या सिलेंडरच्या किमतींमुळे व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 1900 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून आतापर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नसला तरी व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. व्यवसायिक सिलेंडरच्या दरात ऑक्टोबर महिन्यातही वाढ झाली आहे.

Gas Cyinder
Free Gas Cylinder : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत २ लाख ५१ हजार २७७ महिलांना मोफत सिलिंडर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.