India ला होत आहे नुकसान, तर दुसरीकडे Pakistan का साजरा करतोय आनंद? नेमकं काय घडतंय?

India vs Pakistan economy Forex Reserve : भारतीय अर्थव्यवस्था स्थिर असली तरी सध्याच्या फॉरेक्स रिझर्वमधील घट ही देशासाठी चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान IMF च्या कर्जाच्या आधारावर आपला फॉरेक्स रिझर्व वाढवून आनंद साजरा करत आहे.
"India's forex reserve declines, while Pakistan observes a slight increase
"India's forex reserve declines, while Pakistan observes a slight increaseesakal
Updated on

भारत जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनलेला आहे. दुसरीकडे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेला शेजारी पाकिस्तान मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कर्जाच्या आधारे आपली अर्थव्यवस्था चालवत आहे. पाकिस्तानमधील अर्थव्यवस्था अत्यंत कमकूवत झाली. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून भारताला नुकसान होत असताना पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.