Airlines Crisis: भारतीय विमान उद्योग संकटात! गेल्या 5 वर्षात 8 विमान कंपन्या पडल्या बंद; काय आहे कारण?

Airlines Crisis: देशातील आणखी एक विमान वाहतूक कंपनी संकटात अडकल्याचे दिसत आहे. कमी किमतीत विमानसेवा देणाऱ्या स्पाईसजेटवर विमान वाहतूक नियामकाने कठोर कारवाई केली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या या विमान कंपनीच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
Airlines Crisis In India
Airlines Crisis In IndiaSakal
Updated on

Airlines Crisis In India: देशातील आणखी एक विमान वाहतूक कंपनी संकटात अडकल्याचे दिसत आहे. कमी किमतीत विमानसेवा देणाऱ्या स्पाईसजेटवर विमान वाहतूक नियामकाने कठोर कारवाई केली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या या विमान कंपनीच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

या संकटाने भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राच्या काळ्या इतिहासाच्या स्मृती ताज्या केल्या आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की, गेल्या 5 वर्षात देशातील 8 विमान कंपन्यांनी त्यांचे काम बंद केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.