Employment In India: नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. जगातील सर्वाधिक नोकऱ्या भारतात येण्याची शक्यता नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. 100 पैकी 37 कंपन्यांनी पुढील काही महिन्यांत भरती सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की, उत्तर भारतातील कंपन्यांनी जास्तीत जास्त नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.