Infosys: मै हूं ना! AIमुळे इन्फोसिसमधील कोणाचीही नोकरी जाणार नाही; सीईओने केला दावा

Salil Parekh: देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख म्हणाले की, कंपनी डेटा ॲनालिटिक्स आणि सैससह (SAAS) अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना खरेदी करण्याचा विचार करत आहे. हे अधिग्रहण युरोप आणि अमेरिकेत होण्याची शक्यता आहे.
Infosys Salil Parekh AI
Infosys Salil Parekh AISakal
Updated on

Salil Parekh: देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख म्हणाले की, कंपनी डेटा ॲनालिटिक्स आणि सैससह (SAAS) अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना खरेदी करण्याचा विचार करत आहे. हे अधिग्रहण युरोप आणि अमेरिकेत होण्याची शक्यता आहे.

सलील पारेख म्हणाले की, कर्मचारी कपातीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला दोष देणे योग्य नाही. ते म्हणाले की AI मुळे इन्फोसिसमध्ये कोणतीही कर्मचारी कपात होणार नाही. आम्ही नोकर भरती वाढवणार आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.