Intel: इंटेलने 15,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले; नंतर केली 'फ्री कॉफी'ची घोषणा, कंपनीत नेमकं काय घडतयं?

Intel Laying Off 15,000 Employees: इंटेल आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोफत कॉफी आणि चहा देणार आहे. या वर्षी इंटेलने त्यांच्या खर्चात कपात करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी केले होते. त्यामुळे कंपनीवर खूप टीका झाली होती.
Intel Resumes Free Coffee, Tea
Intel Resumes Free Coffee, TeaSakal
Updated on

Intel Resumes Free Coffee, Tea: इंटेल आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोफत कॉफी आणि चहा देणार आहे. या वर्षी इंटेलने त्यांच्या खर्चात कपात करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी केले होते. त्यामुळे कंपनीवर खूप टीका झाली होती.

किंबहुना, इंटेलच्या मूल्यांकनात घसरण झाल्यानंतर, कंपनीने मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. यासोबतच कंपनीने कॉस्ट कटिंग स्ट्रॅटेजीही आणली, त्यानंतर कंपनीच्या कामाच्या ठिकाणी कॉपी-टीसारख्या सुविधाही बंद केल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.