IPL Brand Value: आयपीएल लिलावापूर्वीच मोठी माहिती समोर येत आहे. आयपीएलच्या मूल्यांकनात घट झाली आहे. यापूर्वी आयपीएलचे मूल्यांकन 92,500 होते, मात्र आता ते 11.7 टक्क्यांनी घसरून 82,700 वर आले आहे.
आयपीएलला ब्रॉडकास्टिंग राइड्सचा खूप फायदा झाला, परंतु असे असूनही, मूल्यांकनात घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आयपीएलचा सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला संघ म्हणून निवडण्यात आला आहे. या लीगमध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला संघ मुंबई इंडियन्स आहे.