IT Sector Layoffs: ‘राखीव’ कर्मचाऱ्यांना IT कंपन्या देणार गुलीगत धोका? ऐन सणासुदीत घेणार मोठा निर्णय

IT Sector Job Crisis: क कंपन्या आणि आयटी कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष खूप कठीण जात आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. आयटी आणि टेक क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली आर्थिक मंदी अजूनही कायम आहे.
IT Sector Job Crisis
IT Sector Job CrisisSakal
Updated on

IT Sector Jobs Employees on the Bench for Two Months Layoffs

मुंबई : टेक कंपन्या आणि आयटी कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष खूप कठीण जात आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जगभरातील सुमारे 330 कंपन्यांमधून 98,000 हून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आयटी आणि टेक क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली आर्थिक मंदी अजूनही कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.