IT Sector Freshers Hiring: देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो नवीन कर्मचारी भरती करण्याच्या तयारीत आहे. गेल्या सहा तिमाहीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने केवळ 337 नवीन कर्मचारी भरती केले होते. विप्रो कंपनी नवीन पदवीधरांना नोकरी देण्यासाठी कॉलेज कॅम्पसला भेट देणार आहे.