Kerala's Sreepadmanabhaswamy Temple Tax Notice: केंद्रीय GST विभागाने तिरुअनंतपुरमच्या पद्मनाभस्वामी मंदिर व्यवस्थापन समितीकडे 1.5 कोटी रुपयांच्या थकबाकी GSTची मागणी केली आहे. CGST ने मंदिर समितीला मागील सात वर्षांचा 1.57 कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावली आहे.