Kotak Mahindra Bank: देशातील मोठे उद्योगपती उदय कोटक यांच्या कोटक महिंद्रा बँकेने ब्रिटिश फायनान्स बँकिंग कंपनी स्टँडर्ड चार्टर्डचा 4,100 कोटी रुपयांचा पर्सनल लोन पोर्टफोलिओ खरेदी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, बँकेने कराराची रक्कम जाहीर केलेली नाही.