Infosys: इन्फोसिसवर होणार कायदेशीर कारवाई? कर्मचाऱ्यांना ऑफर लेटर दिले पण..., मोदी सरकारने दिले आदेश

Infosys: कॅम्पस प्लेसमेंट असूनही, अनेक इंजीनियर्सना नोकऱ्यांवर घेतले जात नाही कारण देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस त्यांना ऑफर लेटर देण्यास विलंब करत आहे. आता केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्नाटक सरकारला याबाबत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.
Infosys fresher onboarding
Infosys fresher onboardingSakal
Updated on

Infosys: कॅम्पस प्लेसमेंट असूनही, अनेक इंजीनियर्सना कामावर घेतले जात नाही कारण देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस त्यांना ऑफर लेटर देण्यास विलंब करत आहे. आता केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्नाटक सरकारला याबाबत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. केंद्रीय मंत्रालयाने कर्नाटक राज्य कामगार आयुक्त कार्यालयाला या प्रकरणी कामगार कायद्यांतर्गत कारवाई करण्यास सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.