LIC: आता एलआयसी हेल्थ इन्शुरन्सही विकणार; अध्यक्षांनी सांगितला कंपनीचा संपूर्ण प्लॅन

LIC Set to Enter Health Insurance Sector: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आता आरोग्य विमा क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, एलआयसी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आरोग्य विमा कंपनीतील हिस्सा खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकते.
LIC Set to Enter Health Insurance Sector
LIC Set to Enter Health Insurance SectorSakal
Updated on

LIC Set to Enter Health Insurance Sector: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आता आरोग्य विमा क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, एलआयसी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आरोग्य विमा कंपनीतील हिस्सा खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.