Meesho Lawrence Bishnoi T-Shirt: तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव सध्या चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने अनेकवेळा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पण आता लॉरेन्स बिश्नोईमुळे लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी मीशो अडचणीत आली आहे. लोक मीशोवर संतापले आहेत.