Mercedes Benz Pune's Assembly Plant: सुपर लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझला भारतात अडचणी येऊ शकतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) शनिवारी मर्सिडीज-बेंझ इंडियावर पुण्यातील उत्पादन प्रकल्पात पर्यावरण नियमांचे पालन न केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय एमपीसीबीने प्लांटच्या कामाचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.