Mighty Millets Business Success Story: गेल्या काही वर्षांत भारतात अनेक स्टार्टअप्स सुरु झाले आहेत आणि दरवर्षी लाखो कोटी रुपये कमावत आहेत. आज आम्ही अशाच एका स्टार्टअपबद्दल सांगत आहोत. हे स्टार्टअप वार्षिक 50 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहे. Mighty Millets स्टार्टअप्स हा 2018 मध्ये सुरु झाला. याची सुरुवात आई-मुलाच्या जोडीने केली होती.