PSU Banks Stake Sell: देशाच्या बाजार नियामक सेबीने अनिवार्य केलेल्या सार्वजनिक शेअरहोल्डिंग नियमांचे पालन करण्यासाठी मोदी सरकार चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अल्पसंख्याक हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने सरकारी सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.