SEBI: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामधील (सेबी) कर्मचाऱ्यांनी सेबी प्रमुखावर धक्कादायक आरोप केले आहेत. सेबी अध्यक्षा माधबी पुरी बुच अनेक आरोपांनी घेरल्या आहेत. दरम्यान, सेबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाकडे तक्रार केली होती. यामध्ये भांडवली आणि कमोडिटी मार्केट रेग्युलेटरच्या नेतृत्वावर अनेक आरोप करण्यात आले आहेत.