MS Dhoni Investment Plan: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, जो आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. धोनीने गुंतवणुकीशी संबंधित टिप्स शेअर केल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने 2011 क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्सने अनेक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. सध्या धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो गुंतवणुकीबाबत आपले मत मांडत आहे.