भारतातील उद्योगजगतात आपला ठसा उमठवल्यानंतर मुकेश अंबानी आता अफ्रिकेतही आपला व्यवसाय विस्तारत आहेत. ते अफ्रिकेतील घाना देशाला अशा प्रकारे मदत करणार आहेत, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कर्जाच्या तावडीतून मुक्त होईल. अंबानी या देशातील बँकिंग आणि इंटरनेट सुविधांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या तयारीत आहेत.