म्युच्युअल फंडांना ‘ॲम्फी’ची तिहेरी सुरक्षा

म्युच्युअल फंडांकडे फक्त ‘एसआयपी’ मार्फत येणारे महिना तब्बल २३,००० कोटी रुपये हेच दर्शवितात,की सधन-संपन्न गुंतवणूकदारांबरोबरच तळागाळातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचाही म्युच्युअल फंडांवरील विश्वास वाढतो आहे.
म्युच्युअल फंडांना ‘ॲम्फी’ची तिहेरी सुरक्षा
म्युच्युअल फंडांना ‘ॲम्फी’ची तिहेरी सुरक्षाsakal
Updated on

म्युच्युअल फंड

सुहास राजदेरकर ,ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

म्युच्युअल फंडांकडे फक्त ‘एसआयपी’ मार्फत येणारे महिना तब्बल २३,००० कोटी रुपये हेच दर्शवितात,की सधन-संपन्न गुंतवणूकदारांबरोबरच तळागाळातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचाही म्युच्युअल फंडांवरील विश्वास वाढतो आहे. अशा वेळी म्युच्युअल फंडांकडून एकच अपेक्षा आहे, की त्यांनी लोकांच्या विश्वासाला तडा जाईल असे काहीही करू नये. ‘फ्रंट रनिंग’ च्या गैरप्रकारांचा आरोप काही फंडांवर झाल्याने अलीकडे गुंतवणूकदारांना काहीशी धास्ती वाटू लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.