NR Narayana Murthy Suggestion: इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी बिझनेस स्कूलमधून नागरी सेवकांची नियुक्ती करण्याचा विचार करू शकतात. एका कार्यक्रमादरम्यान मूर्ती म्हणाले की, पीएम मोदींनी आतापर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार करण्यासाठी खूप चांगले काम केले आहे.