PPF: पीपीएफच्या नियमांमध्ये सरकारने केला बदल; 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवीन नियम, काय बदल होणार?

PPF Rules Will Change From 1 October : अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेली खाती, एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते आणि अनिवासी भारतीयांची पीपीएफ खाती याच्या कक्षेत येतील. सरकारने गेल्या महिन्यात या बदलाशी संबंधित परिपत्रक जारी केले.
PPF Rules
PPF Rules Will Change From 1 OctoberSakal
Updated on

PPF Rules Will Change From 1 October: अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेली खाती, एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आणि अनिवासी भारतीयांची पीपीएफ खाती यांच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. सरकारने गेल्या महिन्यात या बदलाशी संबंधित परिपत्रक जारी केले. हे बदल काय आहेत, त्यांचे काय परिणाम होतील? हे जाणून घेऊया.

पीपीएफ ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. ही सरकारी योजना असल्याने त्यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. शिवाय, त्याचा परतावाही आकर्षक आहे. PPF खाते 15 वर्षांत परिपक्व होते. नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.