Nithin Kamath: ‘माझा स्वतःचा फोन सतत सायलेंट असतो...’; Zerodha चे संस्थापक नितीन कामथ यांनी सांगितलं यशामागील तत्वज्ञान

Zerodha ने ग्राहकांच्या व्यक्तिगत अनुभवाला महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते, सततच्या त्रासदायक सूचना ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम करतात. ग्राहकांना त्या कारणासाठी सतत स्मरण करून देण्याऐवजी, उत्तम सेवा देऊन विश्वास मिळवणे हेच खरे यशाचे रहस्य आहे.
Zerodha Founder Nithin Kamath explains his decision to keep notifications off
Zerodha Founder Nithin Kamath explains his decision to keep notifications offesakal
Updated on

Zerodha चे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी आपला फोन नेहमी सायलेंट मोडवर का ठेवतात याचे कारण सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याच्या पोस्टला उत्तर देताना, कामथ यांनी सांगितले की, आजकाल गुंतवणुकीच्या मागे धावल्यामुळे इंटरनेटवरील अनेक गोष्टी त्रासदायक आणि वापरण्यायोग्य नाहीत. कामथ यांच्या मते, सततच्या कॉल्स, नोटिफिकेशन्स, आणि ईमेल्समुळे त्यांचा स्वतःचा फोनही कायम सायलेंटवर असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.