UPI Transaction Limit: उद्यापासून UPI व्यवहार मर्यादा बदलणार! पेमेंटसाठी NPCI कडून नवीन नियम जाहीर, तुम्हाला होणार थेट फायदा

UPI Transaction Limit Changes to Benefit Taxpayers : या नवीन UPI व्यवहार मर्यादेमुळे भारतातील डिजिटल व्यवहारांना गती मिळेल आणि करदात्यांसाठी व्यवहारांची प्रक्रिया सुलभ होईल. NPCI च्या या पावलाने भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू होईल, असे NPCI ने म्हटले आहे.
The NPCI increases the UPI transaction limit to Rs 5 lakh for tax payments, effective from September 16, 2024.
The NPCI increases the UPI transaction limit to Rs 5 lakh for tax payments, effective from September 16, 2024. esakal
Updated on

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांची मर्यादा वाढवून देशातील करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता १६ सप्टेंबरपासून, UPI च्या माध्यमातून एका व्यवहारात ५ लाख रुपयांपर्यंत कर भरणा करणे शक्य होणार आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त १ लाख रुपये होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.