NPS Vatsalya Scheme : ‘एनपीएस वात्सल्य’चा अर्थमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ; मुलांसाठीही पेन्शनची तरतूद

पालक १८ वर्षांखालील मुलांसाठी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचे खाते बँक किंवा टपाल कार्यालयात उघडू शकतात.
nps vatsalya scheme
nps vatsalya scheme sakal
Updated on

नवी दिल्ली : मुलांसाठी दीर्घकालीन आर्थिक तरतुदीचा पर्याय उपलब्ध करणाऱ्या सरकारच्या राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना अर्थात ‘एनपीएस वात्सल्य’ या योजनेचे उद्‍घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाले. या योजनेमुळे पालकांना अज्ञान मुलांसाठी गुंतवणूक करून भविष्यासाठी बचत करता येणार आहे. ही योजना आधीच अस्तित्वात असलेल्या ‘एनपीएस’ योजनेचा विस्तार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.