Rich Indians: भारतात करोडपतींच्या संख्येत मोठी वाढ; 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या 31,800वर, एवढा पैसा येतो कुठून?

High Net Worth Individuals: गेल्या 5 वर्षांत देशात 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 63 टक्क्यांनी वाढली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की गेल्या 5 वर्षांत 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत 20,034 ने वाढ झाली आहे.
Number of Indians earning over Rs 10 crore annually
Number of Indians earning over Rs 10 crore annually Sakal
Updated on

Wealth Of Rich Indians: गेल्या 5 वर्षांत देशात 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 63 टक्क्यांनी वाढली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की गेल्या 5 वर्षांत 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत 20,034 ने वाढ झाली आहे.

याचा अर्थ दरवर्षी 4 हजार लोक वाढत आहेत ज्यांचे उत्पन्न 10 कोटी किंवा त्याहून अधिक आहे. सध्या देशात 10 कोटी कमाई करणाऱ्यांची संख्या 31,800 झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

Number of Indians earning over Rs 10 crore annually
Instagram: इंस्टाग्रामवर अब्जाधीशांचे वर्चस्व, डोनाल्ड ट्रम्प टॉपवर; गौतम अदानी कोणत्या स्थानी?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.