Pakistan Introduce Polymer Banknote: भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये या वर्षाच्या अखेरीस पॉलिमर प्लास्टिकपासून बनवलेल्या नवीन नोटा चलनात येणार आहेत. सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तान प्रयोगाचा एक भाग म्हणून नवीन पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहे.