Reliance Campa: कोका-कोला आणि पेप्सी 10 रुपयांना मिळणार? मुकेश अंबानींच्या मास्टरस्ट्रोकने उडाली कंपन्यांची झोप

Pepsi, Coca-Cola Prices Will Be Reduced: मुकेश अंबानींचा कॅम्पा कोला बाजारात आणल्यापासून पेप्सी आणि कोका-कोला या प्रतिस्पर्धी कंपन्यांची झोप उडाली आहे. शीतपेय बाजारात कोका कोला आणि पेप्सी या दिग्गज ब्रँडशी स्पर्धा करण्यासाठी मुकेश अंबानी यांनी कॅम्पा कोला अर्ध्या दराने विकण्याचा विचार करत आहेत.
Reliance campa cola
Reliance campa colaSakal
Updated on

Pepsi, Coca-Cola Prices: मुकेश अंबानींचा कॅम्पा कोला बाजारात आल्यापासून पेप्सी आणि कोका-कोला या प्रतिस्पर्धी कंपन्यांची झोप उडाली आहे. शीतपेय बाजारात कोका कोला आणि पेप्सी या दिग्गज ब्रँडशी स्पर्धा करण्यासाठी मुकेश अंबानी यांनी कॅम्पा कोला अर्ध्या दराने विकण्याचा विचार करत आहेत. यामुळे कोका-कोला आणि पेप्सीसारखे मोठे ब्रँड अडचणीत आले आहेत. कॅम्पा कोलाला सामोरे जाण्यासाठी मोठे ब्रँड आता दर कमी करण्याचा विचार करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.